निसर्गाचं चैतन्य जपण्याचा संदेश देत आम्ही श्रावण महिन्यातील पंचमीच्या दिवशी नागदेवतेची पूजा करतो. निसर्ग संवर्धन आणि नवचैतन्याचा निश्चय करून आम्ही नागपंचमी साजरी करूया. सर्वांना नागपंचमीच्या शुभेच्छा.