मराठा इतिहासातील छोटे मोठे माहिती नसलेले किंवा नव्याने ओळख झालेले वीर ज्याच्या मुळे कळाले व वीर सावरकर ह्यांचे विचार अजून जवळचे ज्याच्या मुळे वाटायला लागले त्या मित्रवर्य, Digpal Lanjekar ह्यानी खूप आवडेल असा चॅलेंज दिला आहे! ७ दिवस ७ पुस्तकं! (फक्त माझ्या वाचनात इंग्लिश पुस्तकं जास्त येतील त्यानंतर मराठी मग हिंदी पण आहे ते आहे)

तर दिवस २ रा, पुस्तक २, Tim Allen's Don't Stand Too Close to a Naked Man!

खूप चांगल्या वयात हे पुस्तक वाचल्यामुळे पुरुष म्हणून छान विकसित झालो.....टीम ह्या पुस्तकात स्वतःच आयुष व त्यातले अनुभव मांडतो ज्यातून तो घडला आणि घडताना शिकलेल्या गोष्टी तो आपल्याला देतो...हे अनुभव सगळ्यांच्या आयुष्यात येतात पण त्यावर सकारात्मक किंवा काही वेळा वेगळ्या ढंगाने बघत तो त्यांची गोष्ट मांडतो.....पुरुष म्हणून समाजात कसं असावं ,कसे असतो आणि कसे किंवा काय अजून होऊ शकतो हे ह्या पुस्तकात शिकलो!! 🙂

चॅलेंज साठी पुढे मी Vikram Edke Sundari Iyer & Deepti Devi ह्यांना नोमिनेट करतो!
मराठा इतिहासातील छोटे मोठे माहिती नसलेले किंवा नव्याने ओळख झालेले वीर ज्याच्या मुळे कळाले व वीर सावरकर ह्यांचे विचार अजून जवळचे ज्याच्या मुळे वाटायला लागले त्या मित्रवर्य, Digpal Lanjekar ह्यानी खूप आवडेल असा चॅलेंज दिला आहे! ७ दिवस ७ पुस्तकं! (फक्त माझ्या वाचनात इंग्लिश पुस्तकं जास्त येतील त्यानंतर मराठी मग हिंदी पण आहे ते आहे) तर दिवस २ रा, पुस्तक २, Tim Allen's Don't Stand Too Close to a Naked Man! खूप चांगल्या वयात हे पुस्तक वाचल्यामुळे पुरुष म्हणून छान विकसित झालो.....टीम ह्या पुस्तकात स्वतःच आयुष व त्यातले अनुभव मांडतो ज्यातून तो घडला आणि घडताना शिकलेल्या गोष्टी तो आपल्याला देतो...हे अनुभव सगळ्यांच्या आयुष्यात येतात पण त्यावर सकारात्मक किंवा काही वेळा वेगळ्या ढंगाने बघत तो त्यांची गोष्ट मांडतो.....पुरुष म्हणून समाजात कसं असावं ,कसे असतो आणि कसे किंवा काय अजून होऊ शकतो हे ह्या पुस्तकात शिकलो!! 🙂 चॅलेंज साठी पुढे मी Vikram Edke Sundari Iyer & Deepti Devi ह्यांना नोमिनेट करतो!
0 Comments 0 Shares
Sponsored